A perfect blend to make traditional Kolhapuri Chicken Rassa at home
Ingredients:
500g Chicken, half tsp cumin, half bowl oil (40ml), 1 sliced onion, half bowl shredded dry coconut (approx. 30g), 1 tsp poppy seeds, 8-10 garlic cloves, half-inch ginger, entire packet of Sawai Kolhapuri Chicken Rassa Masala, 4 cups (800 ml) water, salt to taste, fresh coriander leaves and lemon for garnishing.
आवश्यक सामग्री:
500 ग्रॅम चिकन, अर्धा टी स्पून जिरे, अर्धी वाटी तेल (40 मि.ली.), 1 उभा चिरलेला कांदा, अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे (30 ग्रॅम), 1 टी स्पून खसखस, 8-10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, सवाई कोल्हापुरी चिकन रस्सा मसाल्याचे पूर्ण पॅकेट, 4 कप (800 मि.ली.) पाणी, चवीनुसार मीठ, सजावटीसाठी कोथिंबीर, लिंबू.
Method for preparation of paste:
Roast coconut, onion, poppy seeds separately till golden brown and grind it fine with garlic-ginger. (Note: No additional chilli, turmeric and coriander powder needed.)
वाटण बनविण्याची कृती:
अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे, चिरलेला कांदा व खसखस सोनेरी रंग होईपर्यंत वेगवेगळे भाजून त्यांचे आले आणि लसणासोबत बारीक वाटण तयार करा. (सूचना: मिरची, हळद व धने टाकण्याची आवश्यकता नाही.)
Recipe:
Add 1 tsp oil, half tsp cumin, 500g chicken, 4 cups (800 ml) water and salt in a pressure cooker and cook for 4-5 whistles (approx 12-15 mins.)
Heat 40ml oil in a vessel, add above paste & cook till oil separates. Add entire packet of Sawai Kolhapuri Chicken Rassa Masala and cook for 1 min.
Add pressure cooked chicken to this paste and cook for 10 min.s Add water as required. Garnish it with coriander and lemon and serve hot.
Garnish with coriander leaves, sliced onion & serve hot with chapati/jawar/rice bhakari and with steam rice.
प्रेशर कूकरमध्ये 1 चमचा तेलामध्ये अर्धा टी स्पून जिरे परतून त्यात 500 ग्रॅम चिकन, 4 कप (800 मि.ली) पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत (अंदाजे 12-15 मिनिटे) शिजवून घ्या.
40 मि.ली. तेल कढईमध्ये गरम करा आणि वरील वाटण टाकून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. सवाई कोल्हापुरी चिकन रस्सा मसाल्याचे पूर्ण पॅकेट टाकून 1 मिनिट शिजवून घ्या.
वरील वाटणात प्रेशर कूकरमध्ये शिजवलेले चिकन टाकून मंद आचेवर 10 मिनिटे शिजवून घ्या. गरजेनुसार पाणी टाकावे. कोथिंबीर आणि लिंबाने सजवून चविष्ट चिकन रस्सा तयार.