Pav Bhaji is not just a dish, it’s an emotion. And when you can feast on authentic Mumbai Pav Bhaji at home, what are you waiting for?
Ingredients:
3 medium-sized potatotes, 3 medium-sized ripe tomatoes puree, cauliflower 50g (small bowl), 1 medium-sized capsicum (80g), Green peas 80g (small bowl), 2 medium-sized onions, butter 100g, 10 garlic cloves, fresh coriander, pav, lemon, 25g Sawai Mumbai Pavbhaji Masala entire packet, 2½ cups (500ml), salt to taste.
आवश्यक सामग्री:
3 मध्यम आकाराचे बटाटे, 3 मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी, फ्लॉवर 50 ग्रॅम (छोटा बाऊल), 1 मध्यम आकाराची सिमला मिरची (80 ग्रॅम), हिरवे वाटाणे 80 ग्रॅम (छोटा बाऊल), 2 मध्यम आकाराचे कांदे, बटर 100 ग्रॅम, 10 लसूण पाकळ्या, ताजी कोथिंबीर, पाव, लिंबू, 25 ग्रॅम सवाई मुंबई पावभाजी मसाला पूर्ण पॅकेट, 2½ कप (500 मि.ली.) पाणी, मीठ चवीनुसार.
Recipe:
Pressure cook peeled potato , chopped capsicum, Green peas and cauliflower with 500ml water, add saltto taste cook for 1-2 whistles (approx 5-10min). When vegetables are cooked, separate water and vegetables
Pressure cook peeled potato , chopped capsicum, Green peas and cauliflower with 500ml water, add saltto taste cook for 1-2 whistles (approx 5-10min). When vegetables are cooked, separate water and vegetables
Add remaining Sawai Mumbai Pavbhaji Masala entire packet and cook for 5 mins.
When bhaji seems to have desired consistency and soft texture, add remaining butter & serve hot with pav, chopped onion, chopped tomato, lemon and coriander.
Tip:
1) For more delicious hotel-like taste, use soaked white peas instead of green peas.
2) For delicious look, add fried green peas for garnishing.
प्रेशर कुकरमध्ये सोललेले बटाटे, चिरलेली सिमला मिरची, हिरवे वाटाणे, फ्लॉवर, 500 मि.ली. पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून 1-2 शिट्ट्या होईपर्यंत (अंदाजे5-10 मिनिटे) शिजवून घ्या. भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतर भाज्या व पाणी वेगळे करा. (पाणी टाकून देऊ नका.
पॅनमध्ये बटर (७० ग्रॅम) गरम करून त्यात ठेचलेला लसूण, चिरलेला कांदा परतून घ्या आणि टोमॅटोची प्युरी टाकून शिजवा. पॅकेटमधील ¾ सवाई मुंबई पावभाजी मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. सर्व शिजलेल्या भाज्या टाकून ‘पावभाजी मॅशर’च्या मदतीने भाज्या मॅश करून घ्या. नंतर भाज्या शिजवलेले पाणी टाका व 5 मिनिटे झाकून ठेवा..
पॅकेटमधील उरलेला सर्व सवाई मुंबई पावभाजी मसाला टाकून 5 मिनिटे शिजवा.
भाजी योग्य प्रमाणात शिजल्यानंतर उरलेले बटर टाका. चिरलेला कांदा, टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर आणि गरम पावासोबत सर्व्ह करा.
टीप:
1) हॉटेलसारखी चव आणण्यासाठी हिरव्या वाटाण्याऐवजी भिजवलेले पांढरे वाटाणे वापरा.
2) सजावटीसाठी तळलेल्या हिरव्या वाटाण्याचा वापर करा.