Dhangari Mutton Kalwan

Welcome to a unique delicacy of Maharashtra’s rich legacy of regional cuisines, with this epic Dhangari preparation. Check it out!

Ingredients:

500g Mutton, 5 tbl spoon oil (50-60ml), 2 big onions (1 chopped & 1 for paste), medium piece of sliced dry coconut (approx 35g), 12 garlic cloves, 1 inch ginger, corainder for garnishing, 25g Sawai Dhangari Mutton Kalwan Masala entire pack, 4 cups (800ml) water, salt to taste.

आवश्यक सामग्री:

500 ग्रॅम मटण, 5 मोठे चमचे तेल (50-60 मि.ली.), 2 मोठे कांदे (1 बारीक चिरलेला आणि 1 वाटणासाठी),अर्धी वाटी चिरलेले सुके खोबरे (अंदाजे 35 ग्रॅम), 12 लसूण पाकळ्या,1 इंच आले, सजावटीसाठी कोथिंबीर, 25 ग्रॅम सवाई धनगरी कालवण मसाला पूर्ण पॅकेट, 4 कप (800 मि.ली.) पाणी, चवीनुसार मीठ.

Method for preparation of paste:

1) Make ginger-garlic paste
2) Roast coconut and onion till black & grind it coarse. (Do not use water)

वाटण बनविण्याची कृती:

1) आले – लसणाची पेस्ट करा.
2) खोबरे आणि कांदा काळपट रंग होईपर्यंत भाजून त्याचे जाडसर वाटण करणे. (पाणी वापरू नये.).

Recipe:

Heat 1 tbl spoon oil in pressure cooker add chopped onion, add garlic-ginger paste , add mutton, saute well, add water & salt to taste, cook for 2 whistles (approx 7-8 mins).
Heat 4 tbl spoon oil in a wok add above paste & cook till oil separates, add 25g Sawai Dhangari Mutton Kalwan Masala entire packet, add pressure cooked mutton with water, add chopped coriander, cook well for approx 10-12min.
Serve hot kalwan with bhakari, chapati or rice.

Tip: For more authentic taste & tarri, cook mutton in pot or wok, do not use pressure cooker.

प्रेशर कूकरमध्ये 1 चमचा तेल गरम करून चिरलेला कांदा, आले – लसूण पेस्ट, मटण घालून परतून घ्या. पाणी आणि चवीनुसार मीठ टाका, 2 शिट्ट्या होईपर्यंत (अंदाजे 7-8 मिनिटे) शिजवा.
एका कढईत 4 चमचे तेल गरम करा आणि वरील वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. 25 ग्रॅम सवाई धनगरी कालवण मसाल्याचे पूर्ण पॅकेट, शिजवलेले मटण (त्यातील पाण्यासकट) आणि कोथिंबीर टाकून अंदाजे 10-12 मिनिटे शिजवून घ्या.
गरम कालवण भाकरी, पोळी किंवा भातासोबत वाढा.

टीप: अधिक चांगल्या चवीसाठी मटण प्रेशर कूकरमध्ये न शिजवता हंडी किंवा मडक्यात शिजवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *