Sawai Goda Masala

Method For preparation of Masala Rice. /Method for preparation of Goda Masala Pulav

Ingredients:

350 g of vegetables (approximately – 50 grams of cauliflower, 40 grams of French beans, one small carrot, one small tomato, one small bowl of peas, one small potato, one medium onion), rice (HMT) 300g, 1 tbsp of ginger-garlic paste, 1 tbsp of ghee, 1 tsp of cumin seeds, 1/2 tsp of mustard seeds, 50 ml of oil, medium spicy green chilies, 10-12 raisins, 7-8 cashews, 1.5 tbsp of Sawai Goda Masala, 1 tsp of red chilli powder, 1 small bowls of chopped coriander and grated coconut, 500 ml of water (2.5 cups), salt to taste.

आवश्यक सामग्री:

३५० ग्रॅम भाज्या (अंदाजे – ५० ग्रॅम फ्लॉवर, ४० ग्रॅम फ्रेंच बीन्स, १ लहान गाजर, १ लहान टोमॅटो, १ वाटी मटार, १ लहान बटाटा, १ कांदा), ३०० ग्रॅम तांदूळ, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, १ टेबलस्पून तूप, १ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून मोहरी, ५० मि.ली. तेल, तिखट हिरव्या मिरच्या, १०-१२ मनुके, ७-८ काजू, १.५ टेबलस्पून सवाई प्रीमियम गोडा मसाला, १ टीस्पून तिखट, १ वाटी चिरलेली कोथिंबीर व किसलेले खोबरे
५०० मि.ली. पाणी (२.५ कप), चवीनुसार मीठ

Recipe:

Wash and chop the vegetables mentioned above. Heat oil in a pressure cooker. Add cumin and mustard seeds. Add all the vegetables, raisins, and cashews, and saute for 5 minutes. Add Sawai Goda Masala, red chilli powder, and washed rice, and saute for 2 minutes. Add 500 ml of water and cook for 15 minutes or until 2-3 whistles. After opening the pressure cooker lid, add ghee on the sides. Add coriander and grated coconut, and serve hot.

(Tip-Serve with buttermilk or yogurt)

सर्व भाज्या स्वच्छ धुऊन चिरून घ्या, प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात जिरे व मोहरी टाका, सर्व चिरलेल्या भाज्या, मनुके व काजू घालून ५ मिनिटे परतून घ्या, त्यात सवाई प्रीमियम गोडा मसाला, तिखट व धुतलेला तांदूळ टाकून २ मिनिटे परता. ५०० मि.ली. पाणी घालून कुकरचे झाकण लावा आणि २-३ शिट्ट्या होऊद्या. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडा आणि बाजूने तूप सोडा. चिरलेली कोथिंबीर व किसलेले खोबरे घालून गरमागरम सर्व्ह करा.

(टीप – ताक किंवा दह्यासोबत वाढा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *