Saoji Mutton Rassa Masala

Ever imagined anything spicier than Varhadi spicy? Well, the Saoji way of cooking makes it a delicious reality, Bring this one home today!

Ingredients:

500g Mutton, 6 tbl spoonoil (80ml), 2 medium onions for paste, mediumpiece of sliced dry coconut (approx 35g), 12 garlic cloves, 1 inch ginger, 1 tbl spoon poppy seeds, small bowl of fresh coriander, 2-3 medium spicy green chilli, 25g Sawai Saoji Mutton Rassa Masala entire packet, 4 cups (800ml) water, salt to taste.

आवश्यक सामग्री:

500 ग्रॅम मटण, 6 मोठे चमचे तेल (80 मि.ली.), वाटणासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे, अर्धी वाटी चिरलेले सुके खोबरे (अंदाजे 35 ग्रॅम), 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आले, 1 चमचा खसखस (3-4 ग्रॅम), छोटी वाटीभर चिरलेली कोथिंबीर (10 ग्रॅम), 2-3 हिरव्या मिरच्या (मध्यम तिखट), 25 ग्रॅम सवाई सावजी मटण रस्सा मसाला पॅकेट, 4 कप (800 मि.ली.) पाणी, चवीनुसार मीठ

Method for preparation of paste:

Roast onion till golden brown, roast fresh sliced coconut and roast dry coconut till golden brown and make coarse paste. Make ginger-garlic paste.

वाटण बनविण्याची कृती:

खोबरे आणि कांदा काळपट रंगाचे होईपर्यंत आणि खसखसचा रंग चॉकलेटी होईपर्यंत वेगवेगळे भाजणे. नंतर आले, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यासोबत एकत्रित बारीक वाटण तयार करणे.

Recipe:

Heat oil in pressure cooker add above paste & cook till oil separates, add 25g Sawai Saoji Masala entire packet, saute well, add mutton and cook for 5 mins, add water & salt to taste cook for 4-5 whistles (approx 10-12min).
Turn off gas remove whistle serve hot with bhakari, chapati or rice.

Tip: For more authentic taste & tarri, cook mutton in pot or wok, do not use pressure cooker.

प्रेशर कूकरमध्ये तेल गरम करा आणि वरील वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर सवाई सावजी मटण रस्सा मसाल्याचे पूर्ण पॅकेट (25 ग्रॅम) टाकून मसाला परतून घ्या. मसाल्यामध्ये मटण टाकून 5 मिनिटे शिजवा. नंतर पाणी आणि चवीनुसार मीठ घालून 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत (अंदाजे 10-12 मिनिटे) शिजवून घ्या.
गॅस बंद करून कूकरची शिट्टी काढा व गरम सावजी मटण रस्सा भाकरी, पोळी किंवा भातासोबत वाढा.
टीप: अधिक चांगल्या चवीसाठी मटण प्रेशर कूकरमध्ये न शिजवता हंडी किंवा मडक्यात शिजवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *