A perfect blend to make traditional Khandeshi Mutton Rassa at home
Ingredients:
500g Mutton, 2 medium sized onions, 3 tbsp. oil (approx. 45ml) , ½ bowl sliced dry coconut (approx 30g), 8-10 garlic cloves, ½ inch ginger (4g), small bowl of freshly chopped coriander, entire packet of Sawai Khandeshi Mutton Rassa Masala, 3½ cups (approx. 700ml) water, salt to taste.
आवश्यक सामग्री:
500 ग्रॅम मटण, 2 मध्यम आकाराचे कांदे, 3 मोठे चमचे तेल (45 मिली), अर्धी वाटी चिरलेले सुके खोबरे (30 ग्रॅम), 8-10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले (4 ग्रॅम), चिरलेली कोथिंबीर छोटी वाटी, 3½ कप (700 मिली) पाणी, सवाई खान्देशी मटण रस्सा मसाला-पूर्ण पॅकेट, चवीनुसार मीठ.
Method for preparation of paste:
Roast coconut and onion, till it turns dark blackish brown. Grind this to a fine paste along with ginger, garlic and coriander. (Note: No additional chilli, turmeric and coriander powder needed.)
वाटण बनविण्याची कृती:
खोबरे व कांदा गडद तांबडा रंग होईपर्यंत भाजणे. आले लसूण आणि कोथिंबिरीसोबत बारीक वाटण तयार करणे. (सूचना: मिरची, हळद व धने टाकण्याची आवश्यकता नाही.)
Recipe:
- Add 1 tsp. oil, 1 chopped onion, 500g mutton, 3½ cups of water and salt in a pressure cooker. Cook for 4-5 whistles (approx 10-15 mins.)
- Heat oil in a vessel, add the above paste and cook till the oil separates.
- Add the entire packet of Sawai Khandeshi Mutton Rassa Masala and cook for 1 min.
- Add the pressure cooked mutton and cook for 10 mins. Serve hot with Bhakri.
- प्रेशर कूकरमध्ये 1 चमचा तेल, 1 चिरलेला कांदा, 500 ग्रॅम मटण, 3½ कप पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून 4 ते 5 शिट्टया होईपर्यंत (अंदाजे 10- 15 मिनिटे) शिजवून घ्या.
- तेल कढईमध्ये गरम करा आणि वरील वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
- सवाई खान्देशी मटण रस्सा मसाल्याचे पूर्ण पॅकेट टाकून 1 मिनिट परतून घ्या.
- शिजवलेले मटण टाकून 10 मिनिटे उकळून घ्या आणि गरम भाकरीसोबत वाढा.